MSRTC LOVERS GROUP चा ब्लॉग सुरु
नमस्कार मंडळी.
आजच्या ह्या आठव्या वाढदिवसाच्या शुभ मुहूर्तावर आपण आपल्या ग्रुपचा ब्लॉग सुरु करत आहोत.
आपल्या ग्रुप सदस्यांनी लिहिलेले उत्तम लेख व अन्य साहित्य एकाच ठिकाणी सर्वांना वाचण्यासाठी उपलब्ध असेल.
https://msrtclovers.blogspot.com/
आपल्या फेसबुक तसेच व्हॉटसअप ग्रुप वर अनेक चांगल्या पोस्ट येत असतात. कालांतराने ह्या पोस्ट मागे पडतात आणि मग काही सदस्यांना त्या वाचता येत नाहीत.
म्हणूनच आता सर्व महत्त्वाच्या पोस्ट, प्रवास वर्णने, उपक्रमांची माहिती, कविता अशा सर्व गोष्टी एकाच ठिकाणी आपल्या ग्रुपच्या ब्लॉग वर उपलब्ध असतील.
तरी आपण सर्वांनी आवर्जून आपला ब्लॉग पाहा आणि सवडीनुसार साहित्य वाचा.
तुम्ही सुद्धा तुमचे लेख आपल्या ग्रुपच्या ब्लॉग वर प्रसिद्ध करण्यासाठी देऊ शकता.
त्यासाठी आपल्या ग्रुपच्या ईमेल आयडी वर msrtcloversgroup@gmail.com मेल पाठवावा व सब्जेक्ट मध्ये ब्लॉग साठी साहित्य असे लिहावे. तुमच्या नावासहित साहित्य ब्लॉग वर पोस्ट करण्यात येईल.
साहित्य वाचल्यावर संबंधित लेखकांना त्याबद्दलच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.
धन्यवाद

Comments
Post a Comment